Posts

Showing posts from September, 2023

सुस्वागतम

 ग्रामपंचायत हरण गावच्या या वेबसाईटवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्व प्रकारच्या योजना आणि ग्रामपंचायतचे उपक्रमाविषयीची माहिती नियमितपणे या वेबसाईटवर अपडेट केले जाईल.  तसेच नागरिकांच्या काही मागण्या व तक्रारी असल्या तरी त्यांनी या वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी पोस्ट कराव्यात. त्यांचे निरसन केलं जाईल. धन्यवाद.