सुस्वागतम
ग्रामपंचायत हरण गावच्या या वेबसाईटवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्व प्रकारच्या योजना आणि ग्रामपंचायतचे उपक्रमाविषयीची माहिती नियमितपणे या वेबसाईटवर अपडेट केले जाईल. तसेच नागरिकांच्या काही मागण्या व तक्रारी असल्या तरी त्यांनी या वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी पोस्ट कराव्यात. त्यांचे निरसन केलं जाईल. धन्यवाद.